Terms of the offer
Get your free online kundali in marathi. दैनिक राशि भविष्य, मोफत जन्मपत्रिका online along with daily,weekly, monthly & yearly Horoscope at lokmat.com आजचे राशीभविष्य 29 October 2025 : सासरच्या लोकांशी बोलताना जरा जपूनच. कुटुंबातील वाद मिटणार, मित्रामुळे फायदा... कोणत्या राशीत काय योग? लव्ह लाईफमधील अडथळे दूर होणार, विवाहाचा योग... कोणाच्या राशीत काय खास? शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला, खाजगी नोकरी करणाऱ्यांंना.. आवडत्या लेखकाचे पुस्तक वाचायला मिळेल, भावंडांमधील वाद आज सुटणार का ? दैनिक राशी भविष्य means Daily Rashi Bhavishya in Marathi. This daily horoscope in Marathi is based on Vedic Astrology. Check out Marathi Rashi Bhavishya now. तूळ रास (Libra) - आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान राहील. तुम्ही आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत संतुलन आणि सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न कराल. तुमचे विचार आणि भावना एकसारख्या असतील, ज्यामुळे तुम्हाला नात्यांमध्ये चांगला समजूतदारपणा आणि सहकार्य अनुभवता येईल.