Terms of the offer
मराठी भाषेची गोडी, तिचा बाज आणि तिच्यातील वैविध्यपूर्ण शब्दसंपत्ती ही तिची खरी ताकद आहे. या शब्दसंपत्तीत एक महत्त्वाचा भाग म्हणजे समानार्थी शब्द – म्हणजेच एखाद्या अर्थासाठी वापरले जाऊ शकणारे वेगवेगळे शब्द. उदाहरणार्थ, “प्रेम” या शब्दासाठी “माया”, “स्नेह”, “आपुलकी” असे अनेक पर्यायी शब्द आहेत. १०००+ मराठी समानार्थी शब्दांची यादी — विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी व लेखकांसाठी उपयुक्त शब्दसंपत्ती. शिकण्यासाठी आणि लेखनासाठी सर्वोत्तम संग्रह. मराठी भाषेत समानार्थी शब्द (Synonyms) शिकणे हे भाषा सुधारण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. या लेखात तुम्हाला 1000+ समानार्थी शब्द मिळतील जे तुमच्या लेखन, संभाषण आणि परीक्षा तयारीसाठी उपयुक्त ठरतील. Marathi Synonyms अंक - आकडा अंग - शरीर अंगण – आवार अंघोळ - स्नान अंत - शेवट अंधार – काळोख, तिमिर, तम अगणित – असंख्य, अमर्याद अग्रज - आदी जन्मलेला अचल ... मित्रांनो तुमच्यासाठी सादर करीत आहोत 3000 पेक्षा जास्त मराठी समानार्थी शब्द. तुम्ही कितेकदा इंटरनेटवर Samanarthi Shabd in Marathi असे शोधत असतात, तर या पोस्ट द्वारे तुमचे समाधान केले आहे.