Terms of the offer
PCOD treatment in Marathi: या समस्येला PCOS असेही म्हणतात. PCOD ही हार्मोनल समस्या आहे जी आपल्या वाईट जीवनशैलीचा परिणाम आहे. पी. सी. ओ. डी. म्हणजे पॉलिसिस्टिक ओवरी सिंड्रोम. या परिस्थितीमध्ये अंडाशयात अपरिपक्व अंडी किंवा काही अंशी परिपक्व अंडी खूप मोठ्या प्रमाणात तयार होतात. कालांतराने या अंड्यांचे सिस्ट तयार होतो. हा सिस्ट अंडाशयाचा बराचसा भाग व्यापून घेतो. या सिस्ट मधून पुरुषी हार्मोन्सचा स्त्राव होतो. PCOD meaning in Marathi किंवा पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज हि महिलांमध्ये उद्भवणारी मासिक पाळीशी संबधित समस्या आहे, जी मुख्यतः हार्मोनल असंतुलनामुळे होते. ज्या स्त्रियांना पीसीओडी असतो ज्यामध्ये परिपक्व स्त्री-बीजांच निर्माण वेळेवर होत नाही आणि गर्भधारणेत अडचण निर्माण होते. पीसीओडीचा फुलफाॅम काय होतो?पीसीओडी म्हणजे काय?Pcod meaning, pcod full form in Marathi July 18, 2023 by Sanjay Patil तयारी स्पर्धा परीक्षेची व्हाट्सअप ग्रुप Join Group