ई-पीक पाहणी (DCS)-पीक पाहणी सहाय्यक विभाग निहाय तपशील Please contact or communicate with your bank for payment failure queries. जर आपले ऑनलाईन पेमेंट बँकेकडून Successful झाले असेल पण या वेबसाईट वरील my balance मध्ये जमा झालेले दिसत नसेल तर 'Check Payment Status' या बटनावर क्लिक करावे व त्यासाठी आवश्यक असलेला PRN नंबर आपण लॉगिन करून Payment Status या option मधून त्या transaction साठी बघू शकता. महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख कार्यालयांतर्गत डिजिटल स्वाक्षरी असलेला 8A, 7/12, मालमत्ता पत्रक साठी एक नवीन पोर्टल सुरु केले आहे. त्यालाच आपण Digital Satbara पोर्टल देखील म्हणतो. डिजिटल स्वाक्षरीतील 7/12, 8A, मालमत्ता पत्रक Download किंवा बघण्यासाठी Mahabhulekhbhumi साईट ला भेट द्या.