Gudi Padwa 2025 : पौराणिक कथांनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मदेवाने चैत्र शुक्ल प्रतिपदेस सृष्टी निर्माण केली. हिंदू चंद्र सौर दिनदर्शिकेत याला खूप महत्त्व आहे. या वर्षी, गुढी पाडवा 30 मार्च 2025 रोजी साजरा केला जाईल. दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाची पूजा करावी. गुढीपाडवा 2025 ची तिथी आणि कालावा (Date and Calendar of Gudi Padwa 2025 ) गुढीपाडवा हा हिंदू कालगणनेनुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी साजरा केला जातो. 30th March 2025.